आपला जिल्हानिवडणूक

भाऊसाहेब वाकचौरे ४ लाख ७६ हजार ९०० इतकी मते मिळवत विजयी तर वाचा कोणत्या तालुक्यात मिळाले किती मत

भाऊसाहेब वाकचौरे ४ लाख ७६ हजार ९०० इतकी मते मिळवत विजयी तर वाचा कोणत्या तालुक्यात मिळाले किती मत

नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुळे विजयी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे घटले मताधिक्य
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जून २०२४देशाच्या लोकशाहीच्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा निकाल आज मंगळवार दिनांक ४ जून रोजी जाहीर होत असून यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे ४ लाख ७६ हजार ९०० इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे त्यांनी विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव केला.

जाहिरात
ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे ५०५२९ मतांनी विजयी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १० लाख ६० हजार ४१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यात ५५४ मते बाद झाली तर ५३८० मतदारांनी NOTA चा वापर केला.शिर्डी लोकसभा मतदार संघात खालील उमेदवारांना तालुकानिहाय मिळालेली मते.

जाहिरात
भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (विजयी महाविकास आघाडी ठाकरे गट)
अकोला-९३०२५.
संगमनेर-९७५६१.
 शिर्डी-६८६२०.
 कोपरगाव-६८०२३.
 श्रीरामपूर-७४९६०.
 नेवासा-७३४४५.
पोस्टल-१२६३.
एकूण-४७६९००.
जाहिरात
सदाशिव लोंखडे (पराभूत महायुती शिंदे गट)
अकोला-३८६४६
संगमनेर-६६९८८
 शिर्डी-८१९९४
 कोपरगाव-७४७५२
 श्रीरामपूर-८६५४५
 नेवासा-७६५७३
पोस्टल-८७३
एकूण-४२६३७१
जाहिरात
उत्कर्षा रूपवते (पराभूत वंचित)
अकोला-८८४०
संगमनेर-१०९२३
 शिर्डी-१८८९१
 कोपरगाव-१७७६०
 श्रीरामपूर-२२०२८
 नेवासा-१२३०६
पोस्टल-१८१
एकूण-९०९२९
जाहिरात
नोटा
अकोला-१०६७
संगमनेर-७८९
 शिर्डी-१०२०
 कोपरगाव-९९२
 श्रीरामपूर-७३५
 नेवासा-७२३
पोस्टल-५४
एकूण-५३८०
जाहिरात

विजयी उमेदवार यांच्या नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (पराभूत अपक्ष)

अकोला-४२३३
संगमनेर-२११४
 शिर्डी-१६१३
 कोपरगाव-१८१९
 श्रीरामपूर-१७९९
 नेवासा-२२९५
पोस्टल-३३
एकूण-१४००६

 

 

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे