आपला जिल्हा
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेरच्या विद्यार्थिनींनी सीबीएसई प्रादेशिक गणित प्रदर्शनात पटकावला प्रथम क्रमांक
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल संगमनेरच्या विद्यार्थिनींनी सीबीएसई प्रादेशिक गणित प्रदर्शनात पटकावला प्रथम क्रमांक

संगमनेर प्रतिनिधी दि १९ नोव्हेंबर २०२५- अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या कु. शरयू विठ्ठल शेळके आणि कु. तन्वी नवनाथ कुटे (इयत्ता १०वी) या विद्यार्थिनींनी १४ व १५ नोव्हेंबर रोजी अमोएनरा स्कूल, हडपसर, पुणे येथे आयोजित सीबीएसई प्रादेशिक स्तरावरील गणित प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला.