आपला जिल्हा

ज्योती  पतसंस्थेच्या वतीने सणासुदीच्या काळात आकर्षक ठेव योजना 

ज्योती  पतसंस्थेच्या वतीने सणासुदीच्या काळात आकर्षक ठेव योजना 

ज्योती  पतसंस्थेच्या वतीने सणासुदीच्या काळात आकर्षक ठेव योजना 
कोपरगाव विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२५–नावाजलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने नवरात्री व दीपावली सणाचा पर्वकाळात ग्राहकांसाठी आकर्षक ठेव योजना सुरू केली असल्याची माहिती पतसंस्थेच्या प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

जाहिरात
 नवरात्र व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ज्योती पतसंस्थेने ज्योती ठेव योजना २०२५ सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ म्हणजेच घटस्थापने पासून १२ महिन्याकरीता  सुरू केली असून याद्वारे ग्राहकांना ठेवींवर १०%  टक्के व्याजदर मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्योती पतसंस्थेच्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
 अधिक माहितीसाठी संपर्क ज्योती सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव, ज्योती सर्कल, मेन रोड  कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर ०२४२३ २२१०५५ व २२३०५५.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे