आपला जिल्हा

आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डाऊच बुद्रुक ला वृक्षारोपण

आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डाऊच बुद्रुक ला वृक्षारोपण
आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त डाऊच बुद्रुक ला वृक्षारोपण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ ऑगस्ट २०२५कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते त्यांचं अनुषंगाने सोमवार दि ४ ऑगस्ट रोजी मौजे डाऊच बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेसमोर विविध देशी औषधी वृक्षांची लागवड करतात आली.

जाहिरात
या प्रसंगी  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण पाटील,लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच उषा संजय ढमाले, गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते भिवराव दहे , धर्माभाऊ दहे, शिवाजी दहे, बाजीराव होन, काशिनाथ दहे, कल्याणराव ढमाले,  संजय ढमाले, बाबासाहेब होन, भाऊसाहेब बढे आदी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य व ग्रामविकास अधिकारी विजयसिंह पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी संपूर्ण मतदार संघात केलेल्या विविध विकास कामाचे दाखले देत निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे