आपला जिल्हा
स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृतवाहिनी सह. बँकेचे एटीएम सेंटर ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू
स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृतवाहिनी सह. बँकेचे एटीएम सेंटर ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू

संगमनेर विजय कापसे दि १७ ऑगस्ट २०२५– मा.कृषी व शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक कामधेनू असलेल्या अमृतवाहिनी बँकेने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ए टी एम सेंटर एसएमबीटी डेंटल कॉलेज यांचे गेटवर नव्याने सुरू केले आहे.