शिर्डी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २३ नामनिर्देशन पत्र दाखल;वाचा संपूर्ण यादी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २३ नामनिर्देशन पत्र दाखल; वाचा संपूर्ण यादी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी २३ नामनिर्देशन पत्र दाखल
शिर्डी विजय कापसे दि.२५ एप्रिल २०२४ – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुरूवार, २५ एप्रिल २०२४ रोजी १६ उमेदवारांनी २३ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल सायंकाळी ३.०० वाजेपर्यंत आहे.

नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल. त्यासह जे उमेदवार अपक्ष उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. २९ एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन दाखल उमेदवारांची नावे –
१) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे)
२) सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना)
३) चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष)
४) अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष)
५) भारत संभाजी भोसले (समता पार्टी)
६) नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी)
७) गोरक्ष तान्हाजी बागुल (अपक्ष)
८) अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष)
९) अॅड.सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष)
१०) अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी)
११) सतिष भिवा पवार (अपक्ष)
१२) संजय पोपट भालेराव (अपक्ष)
१३) रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी)
१४) राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी)
१५) उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)
१६) गंगाधर राजाराम कदम (अपक्ष)
१७) भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष)
१८) प्रशांत वसंत निकम (अपक्ष)
१९) नचिकेत रघुनाथ खरात (अपक्ष)
२०) संजय हरीश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी)
२१) राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रान्ती पार्टी)
२२) चंद्रहार त्र्यंबक जगताप (अपक्ष)
२३) रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष)
२४) विजयकुमार गोंविंदराव खाजेकर (अपक्ष)
२५) सना मोहम्मद अली सय्यद (अपक्ष)
२६) शंकर संभाजी भारस्कर (अपक्ष)
२७) दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष)
२८) डॉ. अशोक बाजीराव महांकाळे (अपक्ष)
२९) जयाबाई राहुल डोळस (अपक्ष)
३०) संतोष तुळशीराम वैराळ (अपक्ष)
३१) सतीष भुपाल सनदी (अपक्ष)




