नदी पुलाला जाळ्या, रक्षा कुंड करत पिंडदान ठेवण्यासाठी ओटा बनविणे- गोदामाई प्रतिष्ठान
नदी पुलाला जाळ्या, रक्षा कुंड करत पिंडदान ठेवण्यासाठी ओटा बनविणे- गोदामाई प्रतिष्ठान
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ५ डिसेंबर २०२४– कोपरगाव शहरातून पवित्र दक्षिणगंगा वाहत असून बेट भाग कोपरगाव जोडण्यासाठी जो पूल आहे त्या पुलाला जाळ्या बसवण्यात यावे यामुळे जीवित हानी टळू शकते आणि जे लोक नदीपात्रामध्ये पुलावरून कचरा फेकतात घाण टाकतात ती थांबण्यास मदत होईल. याचबरोबर पंवित्र दक्षिणगंगा गोदावरी मध्ये जी रक्षा विसर्जित होते त्यासाठी स्वतंत्र कुंड बनविले तर त्या कुंडामध्ये रक्षा विसर्जन करणे सोपे जाईल जेणेकरून लोकांना आंघोळ करताना जी रक्षा हातात येते ती येणार नाही व पाणी पिण्यासाठी संकोच वाटणार नाही.
जाहिरात
निर्मल्य कलश बसवला तर जे लोक प्लास्टिक गोधड्या कपडे चपला बूट असे अनेक प्रकारची घाण नदीपात्रामध्ये टाकतात ती टाकणार नाही आणि आपली पवित्र दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषित होणार नाही ती स्वच्छ सुंदर राहील.जाहिरात
आदी मागण्याचे निवेदन कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच गीदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देत जीवनदायिनी आई गोदावरी वाचवण्यासाठी वरील उपाययोजना लवकरात लवकर कराव्या अशी विनंती केली आहे.निवेदन देतांना