आपला जिल्हा

आमदार श्री आशुतोषदादा काळे आपणास श्री सचिन परदेशी यांच्या तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आमदार श्री आशुतोषदादा काळे आपणास श्री सचिन परदेशी यांच्या तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आमदार श्री आशुतोषदादा काळे आपणास श्री सचिन परदेशी यांच्या तर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब आपला आज वाढदिवस या निमित्त आपणास अनेक अनेक शुभेच्छा गुरु शुक्राचार्य महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच गुरुचरणी प्रार्थना .                                     

  दादा आठवते आजही तुमची पहिली निवडणूक जी आपण हरलो, तुम्हाला किंबहुना खऱ्या अर्थानं आम्हालाच या वेळी अपयशाची चव चाखावी लागली ,  त्यावेळेस आम्ही आमचा संयम गमावला होता सगळीकडेच निराशा आणि उदास वातावरण बघायला मिळत होते  अशा या बिकट प्रसंगातून आपण सगळेच जात होतो पण तुमच्यातले प्रगल्भ नेतृत्व आणि संयमी विचारधारा याच्या आधारावर तुम्ही तुमचं दुःख विसरु आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना आधार देत होता , तो प्रवास ते आजचा दिवस यातील फरक तुमच्या कार्य कुशल् तेमुळे कर्तव्यदक्ष दृष्टिकोनामुळे अमुलाग्र बदलाचे साक्षीदार झालेला आहे.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दादा

           

काही मंडळी अपयशामुळे निराश होऊन जातात पण तुम्ही या निराशेला तुमचं अस्त्र बनवलं आणि सर्वात कुशल सर्वात कर्तव्य दक्ष आमदार म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवले    कोपरगाव तालुक्याच्या मायबाप जनतेने तुमच्यावर दाखवलेला विश्वास तुम्ही सार्थ ठरवला तालुक्याच्या विकासामध्ये आजपर्यंत ना झालेला बदल तुम्ही घडवून आणला आहे त्यावेळेस चे आशुतोष दादा आणि आज या मायबाप जनतेची सेवा करणारे आशुतोष दादा हे कोणालाच न उलगडणारे कोडे आहे सतत आपल्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी झटणारे व शहर व तालुक्याच्या प्रश्नांना कायमस्वरूपी उत्तर शोधणारे तुम्ही एकमेव आमदार असावे, येणार्या निवडणुकीत सुद्धा दादा कोपरगाव ची मायबाप जनता तुमच्यात पाठीशी उभी राहील कारण तुम्ही केलेल्या शहर आणि तालुक्याचा विकास मायबाप जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे म्हणून पुन्हा एकदा या मायबाप जनतेचा आशीर्वाद तुम्हालाच मिळेल असा मला विश्वास आहे.तुमचा संयमी स्वभाव हेच तुमची खरी ताकद आहे माझ्यासारख्या तापट स्वभावाच्या माणसाला सुद्धा तुम्ही तुमच्या मैत्रीच्या बंधनात बांधून ठेवले आहे.                   
अनेक वेळा काही कामां संदर्भात किंवा काही विषयानवरती माझे मतभेद असतात आणि त्या मतभेदावरून मी अनेकदा मैत्रीपूर्ण संबंधा पलीकडे जाऊन काही गोष्टी बोलतो तरीसुद्धा तुम्ही माझा कधीही राग मांनला नाही मला कधी अंतर दिलं नाही.हाच स्वभाव गुण तुम्हाला इतर नेत्यांपेक्षा वेगळं बनवतो मी जरी काही गोष्टी तीव्रतेने बोललो किंवा बोलत असेल पण त्या मागचा माझा प्रामाणिक हेतू तुम्ही निश्चितपणाने जाणता म्हणूनच आज पर्यंत आपली मैत्री ही टिकून आहे अशा च या दिलदार मित्राला तसेच तालुक्याच्या कणखर नेतृत्वाला माझा सलाम तुम्ही  शतायुष्य व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो गुरु शुक्राचार्य महाराजांच्या आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील हीच गुरूचरणी प्रार्थना करतो              
तुमचा मित्र /कार्यकर्ता. सचिन दत्तुसींग परदेशी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे