आपला जिल्हा
भाजपाचे पराग संधान उद्या भरणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज
भाजपाचे पराग संधान उद्या भरणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज
भाजपाचे पराग संधान उद्या भरणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज

कोपरगाव विजय कापसे दि १६ नोव्हेंबर २०२५–कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता भारतीय जनता पार्टी, आरपीआय व लोकसेवा कोपरगाव यांचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग शिवाजी संधान हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे उद्या सोमवार दि १७ नोव्हेंबर रोजी मोठे शक्तिप्रदर्शन करत ठीक १० वाजता अर्ज भरणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह आरपीआय पक्षाचे व लोकसेवा संघटनेचे पदाधिकारी नेते उपस्थित राहणार आहे.