आपला जिल्हा
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५० विद्यार्थ्यांची २० लाख पॅकेजवर जपानमध्ये निवड

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५० विद्यार्थ्यांची २० लाख पॅकेजवर जपानमध्ये निवड

संगमनेर विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६- मा.शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील सिव्हिल विभागातील 50 विद्यार्थ्यांची जपानमधील चिक्कूजीन या नामांकित कंपनीमध्ये वार्षिक 20 लाख रुपये पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली आहे.