आपला जिल्हा
गनन हाडा यांची कोपरगाव युवासेनेच्या शहर युवा अधिकारी पदी निवड
गनन हाडा यांची कोपरगाव युवासेनेच्या शहर युवा अधिकारी पदी निवड

कोपरगाव विजय कापसे दि ६ फेब्रुवारी २०२५– हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सुचनेनुसार आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया व शिर्डी लोकसभा युवासेना विस्तारक राहुल ताजणपुरे यांच्या नियुक्ती पत्राने कोपरगाव येथील पैलवान गननभैय्या अनिल हाडा यांची कोपरगाव शहर शिवसेना युवासेनेच्या शहर युवा अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे.







