आपला जिल्हाकाळे गट
आमच्या मनाचा एकच राजा आमदार आशुतोष काळे – श्री स्वप्नील निखाडे
आमच्या मनाचा एकच राजा आमदार आशुतोष काळे – श्री स्वप्नील निखाडे
१ लाख २४ हजार ६४२ मतांनी आमदार आशुतोष काळे विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अत्यंत भरघोस मताने सलग दुसऱ्यांदा आमदार आशुतोषदादा काळे साहेब निवडून आल्याबद्दल आमच्या मनाचा एकच राजा आमदार आशुतोषदादा काळे साहेब आपणास मनःपूर्वक शुभेच्छा व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…
शुभेच्छुक-श्री स्वप्निल निखाडे.
(माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद)






