आपला जिल्हा
प्रभाग क्रमांक ५ च्या वतीने महंत रमेशगिरी महाराजांना शुभेच्छा
प्रभाग क्रमांक ५ च्या वतीने महंत रमेशगिरी महाराजांना शुभेच्छा
प्रभाग क्रमांक ५ च्या वतीने महंत रमेशगिरी महाराजांना शुभेच्छा
कोपरगाव विजय कापसे दि ५ नोव्हेंबर २०२५– श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांना कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी भेटून शुभेच्छा दिला.

या प्रसंगी कोपरगाव शहरातील डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल घायतडकर, डॉ भाग्यश्री घायतडकर, ह भ प शिंदे महाराज , बाबुराव कुटे , अशोक नरोडे, सुरेखा नरोडे , बेबीताई कुटे सुनील कुटे, नितेश काळे, रमेश भालेराव, दिग्विजय शेळके, संदीप पाटील,रमेश वराडे, आदि प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महंत रामेशगिरीजी महाराजांनी उपस्थित सर्वाना शुभाशीर्वाद दिले.