आपला जिल्हा

श्रीरामपूर पोस्ट विभागाच्या अधीक्षक पदी उमेश जनावडे

श्रीरामपूर पोस्ट विभागाच्या अधीक्षक पदी उमेश जनावडे

श्रीरामपूर पोस्ट विभागाच्या अधीक्षक पदी उमेश जनावडे

जाहिरात आत्मा

श्रीरामपूर विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२५भारतीय पोस्ट डाक कार्यलयाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विभागाच्या अधिक्षक पदाचा कार्यभार उमेश जनावडे साहेबांनी यांनी नुकताच स्वीकारला असून ते या पूर्वी मुंबई येथे डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

जाहिरात

या प्रसंगी प्रविण शिंदे विभागीय सचिव श्रीरामपूर शाखा, प्रविण खंडागळे डेप्युटी सचिव, प्रमोद भांगरे अध्यक्ष, योगेश शेजवळ, खजिनदार, अलका खरात, भगवान कर्डक, आकाश शिंदे,रावसाहेब खरात, विजय ठाकरे,उमेश भांगरे, गणेश बनकर, प्रदिप सोनकांबळे, राहुल गजरे,ऋषिकेश मीना, प्रशांत शिंदे, अमोल वाघमारे, आदी सभासद उपस्थित होते तर पत्रकार ॲड. साईप्रसाद डोखे , इंजि.ऋषिकेश रंजन गायकवाड हे देखील उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी ऑल इंडिया एस सी, एस टी, ओ बी सी एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन श्रीरामपूर शाखेच्या वतीने श्रीरामपूर डाक विभागाचा नव्याने पदभार स्वीकारलेले उमेश जनावडे यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे