आपला जिल्हा
बचत गट चळवळीच उभरतं महिला नेतृत्व रेणुका कोल्हे- श्रद्धा देवकर

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुलै २०२५– ग्रामीण भागांचे अर्थकरण मजबूत करणारे महिला बचत गट हे एक मोठे मजबूत संघटन असून कोपरगाव तालुक्यातील बचत गट चळवळीचे एक उभरतं युवा नेतृत्व म्हणून रेणुका विवेक कोल्हे यांच्याकडे पाहिले जात असल्याचे मत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांच्या पत्नी श्रद्धा सुनील देवकर यांनी रेणुकाभाभी यांच्या आज असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केले.








