कोपरगाव विजय कापसे दि २० मे २०२५कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश देणे सुरू झाले आहे.जाहिरात गौतम
गौतम पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्ष प्रवेशाकरीता इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाकरीता विज्ञान किंवा एमसीव्हीसी या शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा दोन वर्षांचा आयटीआय होणे आवश्यक आहे.गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युट
अधिक माहितीसाठी प्राचार्य गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर संपर्क ०२४२३ २६२६२६, ९६५७३७७१०८, ९०११४४७३२०, ९०११३१०७८३ व ९६९६०५२४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.