आपला जिल्हा

कोपरगाव पीपल्स बँकेतर्फे दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

कोपरगाव पीपल्स बँकेतर्फे दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 
कोपरगाव पीपल्स बँकेतर्फे दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 
कोपरगाव विजय कापसे दि २१ ऑक्टोबर २०२५राज्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, ठाणे, पुणे आदि जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोपरगाव पीपल्स को-ऑप. बँक लिमिटेड कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर चे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यातर्फे समस्त सभासद ठेवीदार व हितचिंतकांना दीपावली पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपणास सुखी, समाधानी,भरभराटीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे