आपला जिल्हा

तालुक्यातील एच.पी गॅस धारकांनी ईकेवायसी करून घेणे आवश्यक

तालुक्यातील एच.पी गॅस धारकांनी ईकेवायसी करून घेणे आवश्यक
तालुक्यातील एच.पी गॅस धारकांनी ईकेवायसी करून घेणे आवश्यक
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२५कोपरगाव तालुक्यातील सर्वच उज्वला तसेच घरगुती एच.पी गॅस ग्राहकांनी नोव्हेंबर २०२५ अखेर आपल्या गॅस कनेक्शनची बायोमेट्रिक ईकेवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव एच.पी गॅस एजन्सी, गुरुराज एच.पी गॅस एजन्सी तसेच गोपालकृष्ण एच.पी गॅस एजन्सी यांनी केले आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, आता सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे बंधनकारक झाले असल्याने कोपरगाव तालुक्यातील सर्वच एच.पी गॅस ग्राहकांनी देखील आपल्या उज्वला गॅस चे अनुदान अथवा आपले घरगुती गॅस कनेक्शन सुरळीत सुरू ठेवायचे असेल तर आपल्या गॅस कनेक्शनलक आपला आधार क्रमांक गॅस वितरकांकडून बायोमेट्रिक ईकेवायसी करून घ्यावे जर आपण हे वेळेत नाही केले तर आपले गॅस कनेक्शन बंद होऊ शकते तर सर्वच एच.पी गॅस ग्राहकांनी लवकरात लवकर आपल्या गॅस कनेक्शन चे ईकेवायसी करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व एच.पी गॅस ग्राहकांनी कोपरगाव एच.पी गॅस एजन्सी, गुरुराज एच.पी गॅस एजन्सी तसेच गोपालकृष्ण एच.पी गॅस एजन्सी यांच्या सोबत संपर्क साधावा.

जाहिरात
अधिक माहितीसाठी
कोपरगाव एच.पी गॅस एजन्सी-९३२५९९२५२५.
गुरुराज एच.पी गॅस एजन्सी-९४२२११११९७. गोपालकृष्ण एच.पी गॅस एजन्सी-७७२००१९४२२.
 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे