आपला जिल्हा

लंडनमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा                                                                                  

लंडनमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा                                                                                  
अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये डंका
संगमनेर प्रतिनिधी दि २१ नोव्हेंबर २०२५अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेतील अमृतवाहिनीअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन (इंग्लंड)येथील हॉटेल मारिओट, केन्सिंगटन येथे 2नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. सकाळ एजुकॉनच्या निमित्ताने व्यवस्थापकीय विश्वस्त मा. शरयू देशमुख यांच्या संकल्पनेतून व संस्थेच्या भविष्यवेधी उपक्रमांसाठी माजीविद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

     यावेळी 1995 च्या बॅचचे टेलिक डिजिटल लिमिटेड कन्सल्टिंगसंचालक अरुण गाखर, बँकिंग व फायनान्स मधील व्यावसायिक1998 च्या बॅचचे राजेश गर्ग, मेडट्रॉनिक एम्बेलिंगटेक्नॉलॉजी सेल्स विभागाचे 2000 चे माजी विद्यार्थी नरेंद्र गोगना,2006 च्या बॅचचे-वर्कडे सिस्टीम आर्किटेक्ट बिनोदमंडल, 2013 च्या बॅचचे टिकटॉक कंपनीचे मॅनेजर सौरभ आशुतोष,याबरोबच हितेश नंदा, 2007 च्या बॅचचे सुमंत सरकटहे माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसमवेत आणि महाविद्यालयाच्या ईटीसी विभाग प्रमुखडॉ. आर. पी. लबडेउपस्थित होत्यायावेळीव्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागतकरून सातासमुद्रापार सुद्धा अमृतवाहिनी संस्थेशी आस्था म्हणून सर्व एकत्र आल्याबद्दलआभार व्यक्त केले.

जाहिरात

                                                                                                                                                यावेळी देशमुख यांनी संस्थेचेअध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेबद्दलच्या भविष्यातील संकल्पना,संस्थेचे व्हिजन, मिशन आणि मूल्ये याबद्दल माहितीदेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

           यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीत्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगितले आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयतसेच संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीबद्दल माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. आज संस्था महाराष्ट्र आणि देशातील नावाजलेले महाविद्यालय म्हणून नावलौकिक प्राप्तकरत आहे, याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रियादिल्या. भविष्यातील वाटचालीबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान,कौशल्य वृद्धीसाठी आम्ही ऑनलाईन व प्रत्यक्ष भारतात आल्यावर सर्वतोपरीकटिबद्ध राहु असे आश्वासन दिले. यामध्ये तांत्रिक क्षेत्रातीलआधुनिक घडामोडी, इंजीनियरिंग ट्रेंड्स, मार्केट याबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजिअन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर माजीविद्यार्थ्यांनी आपली मते नोंदवली.  संस्थेचेअध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ.सुधीरजी तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,अकॅडमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी या उपक्रमाबद्दलसमाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात

          यावेळी व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागतकरून सातासमुद्रापार सुद्धा अमृतवाहिनी संस्थेशी आस्था म्हणून सर्व एकत्र आल्याबद्दलआभार व्यक्त केले. यावेळी देशमुख यांनी संस्थेचेअध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेबद्दलच्या भविष्यातील संकल्पना,संस्थेचे व्हिजन, मिशन आणि मूल्ये याबद्दल माहितीदेऊन सर्व माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीत्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगितले आणि अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयतसेच संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीबद्दल माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. आज संस्था महाराष्ट्र आणि देशातील नावाजलेले महाविद्यालय म्हणून नावलौकिक प्राप्तकरत आहे, याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रियादिल्या. भविष्यातील वाटचालीबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान,कौशल्य वृद्धीसाठी आम्ही ऑनलाईन व प्रत्यक्ष भारतात आल्यावर सर्वतोपरीकटिबद्ध राहु असे आश्वासन दिले. यामध्ये तांत्रिक क्षेत्रातीलआधुनिक घडामोडी, इंजीनियरिंग ट्रेंड्स, मार्केट याबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजिअन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर माजीविद्यार्थ्यांनी आपली मते नोंदवली.  संस्थेचेअध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ.सुधीरजी तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,अकॅडमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी या उपक्रमाबद्दलसमाधान व्यक्त केले आहे.            

                                                                                                                             “अमृतवाहिनी अभियांत्रिकीमुळेच आम्ही आज या पदांवर यशस्वीपणे कामकरत आहोत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात तसेच माजी मंत्री बाळासाहेबथोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय नवनवीन मानांकने मिळवत आहे, विद्यार्थ्यांना सक्षमपणे घडविण्यास महाविद्यालयाला   सर्वतोपरी मदत करण्यास  आम्ही तयार आहोत.”                                                                                                                                                                                 –अरुण गाखर, माजी विद्यार्थी (1995 बॅच), कन्सल्टिंग संचालक, टेलिकडिजिटल लिमिटेड  ,  इंग्लंड

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे