संगमनेर
अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाची उज्जवल निकालाची परंपरा कायम
अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाची उज्जवल निकालाची परंपरा कायम
संगमनेर प्रतिनिधी दि ६ जुलै २०२४– अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी इन्स्टटियूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील पदविका अभ्यास क्रमाच्या म.रा.तं.शि मंडळाने घेतलेलया वार्षिक परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.