आपला जिल्हा

विकास सेवा संघटनेच्या जिल्हा सचिवपदी गटविकास अधिकारी दळवी यांची निवड

विकास सेवा संघटनेच्या जिल्हा सचिवपदी गटविकास अधिकारी दळवी यांची निवड
विकास सेवा संघटनेच्या जिल्हा सचिवपदी गटविकास अधिकारी दळवी यांची निवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२५नेहमीच संवर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणारी प्रथम प्राधान्याने त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा संघटनेची सभा नुकतीच अहिल्यानगर येथे संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष दादाभाऊ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारीणीत कोपरगाव पंचायत समितीचे प्र.गटविकास अधिकारी तथा प्रशासक संदीप दळवी यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

जाहिरात

तर जिल्हाध्यक्षपदी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहूल शेळके, कार्याध्यक्षपदी उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाबा देसले,  उपाध्यक्षपदी भगवान बच्छाव व राणी पराते, कोषाध्यक्षपदी दिलीप सोनकूसळे आदींची निवड करण्यात आली असून या सर्व नूतन कार्यकारीणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर प्र. गटविकास अधिकारी दळवी यांची सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल कोपरगाव पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे