आपला जिल्हा

शिंगणापुरात विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न

शिंगणापुरात विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न
शिंगणापुरात विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२६शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने १ कोटी ४० लाख रुपयांचे  विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि ९ जानेवारी रोजी करण्यात आला या प्रसंगी ओला व सुका कचरा साठी डस्टबिन वाटप करणे १५ वा वित्त आयोग ७.५० लाख, ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करणे. पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २५ लाख, गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे. (दत्तनगर) नागरी सुविधा -२० लाख, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे स्वच्छ भारत मिशन १५ वा वित्तआयोग ७० लाख, दत्तनगर अंगणवाडी दुरूस्ती करणे. १५ वा वित्त आयोग २.७५ लाख, नळ जोडणी व पाईप लाईन करणे १५ वा वित्त आयोग  ९.९० लाख आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.

जाहिरात
 याप्रसंगी ज्येष्ठ नेते  यादवराव संवत्सरकर, नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक जितेंद्र रणशूर,  संतोष शिंदे, केशवराव भवर, मच्छिंद्र लोणारी, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष  गणेश वाणी, विजय जगताप, सरपंच डॉ.विजय  काळे, उपसरपंच रत्नाताई संवत्सरकर,  माजी सदस्या राजश्री काळे, , कैलास संवत्सरकर, माजी सरपंच भाऊलाल कुऱ्हे , राजेंद्र लोणारी, लक्ष्मीकांत संवत्सरकर, रंगनाथ संवत्सरकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू  संवत्सरकर, भीमराव संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, काशिनाथ आढाव, बाळासाहेब संवत्सरकर,  मनोज इंगळे,  ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, सागर शिंदे, दिनकर मोरे, प्रसाद आढाव, दिलीप चौखंडे, बाळासाहेब जाधव, गणेश राऊत, ब्रादिनाथ घुमरे, शेखर कुऱ्हे, जालिंदर संवत्सरकर, समाधान कुऱ्हे, सुभाष संवत्सरकर,  दिगंबर कुऱ्हे, सुनील भोसले, प्रमोद संवत्सरकर, जालिंदर आढाव, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे,सुरेश सोनपासारे, बाबासो चितळे, भगवान संवत्सरकर, शाम संवत्सरकर, दिलीप आढाव, जालु आढाव, गणपत विधाटे, सोन्याबापू संवत्सरकर, प्रकाश आढाव, राजेंद्र कुऱ्हे, सोमनाथ कुऱ्हे, रतन काळे, राजेंद्र काळे,संजय काळे, दिलीप इंगळे,बंटी गीते, कुणाल लोणारी, लहू कुऱ्हे, बापू गीते, पोलिस पाटील प्रशांत आढाव, दिलीप झागडे, सतीश निकम,पंकज कुऱ्हे, नितीन कुऱ्हे यांच्या सह ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी सदस्य, गावचे ग्रामस्थ, अंगणवाडी आशा सेविका शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
शिंगणापुर गावची विकासाची घोडदोड अशीच सुरु राहणार असून गाव विकासाच्या बाबतीत तालुक्यात एक नंबर होणार यात काही शंका नाही असे गौरवोउद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे