आपला जिल्हा
आत्मा मालिक संकुलात ‘आत्माविष्कार’ सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सुरुवात’

आत्मा मालिक संकुलात ‘आत्माविष्कार’ सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सुरुवात’

कोपरगाव विजय कापसे दि २३ जानेवारी २०२६– आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा भव्यदिव्य ‘आत्माविष्कार’ सांस्कृतिक सोहळा मोठ्या जल्लोषात सुरू झाला आहे. “दिनांक २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ ” या कालावधीत नृत्याविष्कार, संगीत महोत्सव, महानाट्य, बालनाट्य तसेच खाद्यपदार्थ मेळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.







