कोपरगाव विजय कापसे दि ९ सप्टेंबर २०२५– शहरातील शारदानगर येथील गणरायाला मोठ्या भक्ती भावाने ढोल ताशाचा गजरात शनिवारी निरोप देण्यात आला तर या प्रसंगी गेली १० दिवस मुलं मुली महिला तसेच पुरुषांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा, खेळ पैठणीचा, चित्रकला, जेष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आदी खेळामधील विजेत्यांना राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव विजय कापसे व पत्रकार सुनिल ससाणे यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
हा सर्व गणेशोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी ह.भ.प अण्णासाहेब शिंदे महाराज, डॉ.कुणाल घायतडकर ,दिग्विजय शेळके ,संतोष आहेर, अशोक लांडगे, नंदा लांडगे, सुनील काळे,अशोक नरोडे बाबुराव कुटे ,रमेश भालेराव ,मनोज लोहाटे,प्रितम जाधव ,विशाल वराडे ,एकनाथ चावण,सुभाष वैद्य ,नितेश काळे, यशवंत सर , डगळे सर , संजय कोल्हे,नितेश काळे, महेश पेटकर ,आप्पासाहेब मोरे ,प्रकाश पाटील,तात्या पवार ,सोपानराव जपे,दिग्विजय शेळके ,महेश पेटकर, सचिन जाधव,नितीन घायतडकर,सुखदेव घायतडकर ,जालिंदर घायतडकर ,सचिन चव्हाण ,नानासाहेब कासार, विठाबाई पवार ,गायत्री कोल्हे ,डॉ. भाग्यश्री घायतडकर ,सुरेखा तुरकने, शोभाताई घायतडकर ,अशोक टेंबरे ,रुद्र गोर्डे ,कुशल जाधव ,आयांश घायतडकर,जयश्री जाधव ,नेहा शिंदे ,प्रतिक्षा पारळकर,सोनाली पगारे ,सुरेखा नरोडे, सविता काळे,अशाबाई कासार ,मंगल महाले,अश्विनी चव्हाण, महेश बाविस्कर सर व बाविस्कर मॅडम, लक्ष्मीबाई शिंदे ,आशाबाई कुटे, हरी वाल्मिक वाघ, आशाबाई वाबळे,मंगल बोडके,कमळ वराडे , तारा लोहाटे ,संगीता काळे, गौरव घायतडकर, ताई दुशिंग, बेबी कुटे,गंगूबाई चव्हाण,पुष्पा पवार, प्रतीक्षा घेमूड,छाया चव्हाण, जयश्री आहेर ,शोभा भालेराव,चंद्रकला मोरे ,मंजिरी घेमूड,नंदिनी पाटील , वैजयंती कुटे , अनिता शेळके ,भाग्यश्री गोरडे ,सोनल गोर्डे ,पूनम गोर्डे ,सारिका भडांगे ,अश्विनी जाधव ,अपर्णा जाधव , सोनल काळे , शोभा कुमावत,शुभांगी वराडे , नम्रता मोरे,रुपाली शिंदे ,रूपाली पाटील ,खुशी यादव, आदींनी अथक परिश्रम घेतले तर कोपरगाव शहरात गणरायाची विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षण ठरली तसेच या प्रसंगी डॉ घायतडकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.