संगमनेर
कोची येथे राजरोसपणे अवैध मुरम चोरी करणारे पकडले; राजकीय वरदहस्तांमुळे रहिमपूरच्या आकाची दादागिरी
कोची येथे राजरोसपणे अवैध मुरम चोरी करणारे पकडले; राजकीय वरदहस्तांमुळे रहिमपूरच्या आकाची दादागिरी

संगमनेर विजय कापसे दि ८ मार्च २०२५– संगमनेर तालुक्यातील कोची गावाच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर ती राजरोसपणे दिवसा मुरुमाची तस्करी सुरू आहे .या भागातून हजारो ब्रास मुरूम तस्करांनी चोरून नेलाय. शनिवारी दुपारी पोकलेनने उपसा करून डंपरच्या साह्याने बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरु होती. या घटनेची माहिती संगमनेरच्या महसूल प्रशासनाने डंपर पोकलेन ताब्यात घेतला असून आता कोणती कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे.