आपला जिल्हा
खराडीचे भूषण चत्तर यांची कृषी उपसंचालक पदी नियुक्ती; मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान

खराडीचे भूषण चत्तर यांची कृषी उपसंचालक पदी नियुक्ती; मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान

संगमनेर विजय कापसे दि १५ फेब्रुवारी २०२६– संगमनेर तालुक्यातील खराडी येथील लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असलेले स्वर्गीय दादा रंगनाथ चत्तर यांचे नातू व प्रगतशील शेतकरी रामदास चत्तर यांचे चिरंजीव भूषण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 21 वा क्रमांक मिळवला असून त्यांची कृषी उपसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. या यशा नंतर महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे कौतुक केले आहे.