आपला जिल्हा

प्रथमेश शिंदेना विश्वरत्न पुरस्कार २०२४ जाहीर

प्रथमेश शिंदेना विश्वरत्न पुरस्कार २०२४ जाहीर

प्रथमेश शिंदेना विश्वरत्न पुरस्कार २०२४ जाहीर

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जुन २०२४- युवा समाजसेवक प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांना वेलनेस ऑर्गनायझेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल वर्थली वेलनेस फाऊंडेशन तर्फे विश्वरत्न पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील वर्थली वेलनेस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमया बाजपेयीं व उपाध्यक्ष हर्षित बाजपेयीं यांच्या संकल्पनेतून दरवर्षी समाजातील विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या गौरव करण्यात येत असते त्याच अनुषंगाने याही वर्षी कोपरगाव येथील युवा समाजसेवक गेली पाच वर्षां पासून त्यांच्या मित्र परिवारासमवेत गोरगरीब जनतेसाठी स्व खर्चातून व मित्र परिवाराच्या मदतीने सामाजिक कार्यासाठी खर्च करत असणारे समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना मदत करत असलेले तसेच त्यांचा समाजपयोगी कार्याची दखल घेत अनेक सेवाभावी संस्था तसेच मान्यवरांकडून त्याचा कामाचे कौतुक करत सन्मानित करण्यात आलेले प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच या पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

जाहिरात

अतिशय कमी वयात सामाजिक कार्य करत असलेला प्रथमेश ला विश्वरत्न पुरस्कार २०२४ जाहीर झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे