आपला जिल्हा
कार्यतत्पर आमदार मा.श्री आशुतोष दादा काळे आपणास श्री मंदार पहाडे यांच्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा
कार्यतत्पर आमदार मा.श्री आशुतोष दादा काळे आपणास श्री मंदार पहाडे यांच्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा
लोकांशी नाते विश्वासाचे, ध्येय कोपरगाव तालुक्याच्या विकासाचे
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४–कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर, कार्यसम्राट, युवकांचे प्रेरणास्थान असलेले आमदार मा. श्री आशुतोष दादा काळे साहेब आपणांस कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री मंदार सुभाष पहाडे यांच्यातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.