आमदार श्री आशुतोष दादा काळे यांना श्री चंद्रशेखर म्हस्के यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमदार श्री आशुतोष दादा काळे यांना श्री चंद्रशेखर म्हस्के यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
सर्वांगीण विकासाचे दूत आमदार मा.श्री आशुतोष दादा काळे साहेब
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑगस्ट २०२४– कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शहर पाणीपुरवठा योजना, विमानतळ विकास, कोपरगाव शहरातील विविध विकास कामे, ग्रामीण भागातील रस्ते व पूल निर्माण, ऊर्जा विभागातील वेगवेगळी कामे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, आरोग्य व्यवस्था, तीर्थक्षेत्र विकास, गोदावरी नदी संवर्धन, रेल्वे स्टेशन विकास, शासकीय इमारती, राघोबा दादा वाडा संवर्धन, गोदावरी कालवे दुरुस्ती अशा सर्वांगीण विकासाचे दूत कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते आमदार मा.श्री आशुतोष दादा काळे साहेब आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर सुधाकर म्हस्के यांच्यातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…