आपला जिल्हा

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. किरण मोघे रुजू

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. किरण मोघे रुजू

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. किरण मोघे रुजू

जाहिरात

अहमदनगर प्रतिनिधी दि २९ ऑगस्ट २०२४अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ.किरण मोघे यांनी आज स्वीकारला. डॉ.किरण मोघे हे अहमदनगर येथे रूजू होण्यापूर्वी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते. त्यांच्या जागेवर अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे.

जाहिरात

अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर त्यांचे शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संतोष गुजर, धनंजय जगताप, सुरज लचके, प्रविण मुठे, चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरात

डॉ.मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी पदावर काम केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे