आपला जिल्हा
कोकणगाव येथे अद्यावत अभ्यासिका होणार – डॉ. जयश्रीताई थोरात

कोकणगाव येथे अद्यावत अभ्यासिका होणार – डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर विजय कापसे दि ३० डिसेंबर २०२५-–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तरुणांना अभ्यास करण्याकरता 9अद्यावत अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकणगाव येथे विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचे करता अभ्यासिका होणार असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.










