काळे गट

जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड

जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड

जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ एप्रिल २०२५कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावचे रहिवासी शंकरराव गुरसळ यांची आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी यांची निवड करण्यात आली.

जाहिरात

शंकर गुरसळ यांचा सामाजिक कामात नेहमी सक्रिय असतात. त्यांची जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात आला.

जाहिरात

शंकरराव गुरसळ यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणा अशी ग्वाही दिली.तसेच आमदार आशुतोष काळे साहेब व संचालक मंडळाचे आभार मानले. जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने शंकरराव गुरसळ याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते , कल्याणराव गुरसळ महेंद्र वक्ते ,सचिन आव्हाड
आदी उपस्थित होते.

जाहिरात आत्मा

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे