आपला जिल्हा

विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत

विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत
विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ८ जून २०२५कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यापासून चोवीस तासाच्या आत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांचे वितरण करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी तालुक्यातील सेतू चालकांना दिल्या.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील सर्व सेतु, महा ई-सेवा केंद्रचालकाची बैठकीत ते बोलत होते. कोपरगांव ततालुक्यातील अर्जदारांना दाखल्यासंदर्भात कुठलाही ञास होता कामा नये, सर्व सेतूकेंद्र चालकांनी प्रमाणपत्रांसाठीची फी दर्शविणार फलक दर्शनी भागात लावावेत, लवकरच तालुक्यातील सर्व सेतूच्या कामकाजाची तपासणी करणार‌ असल्याचे त्यांनी सांगितले. सेतूकेंद्रात अर्ज दाखल झाल्यावर त्याच दिवशी तो ऑनलाईन पोर्टलला अपलोड झालाच पाहिजे.

जाहिरात
या बैठकीत निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते या सह तालुक्यातील सर्व सेतू केंद्र चालक उपस्थित होते.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे