आपला जिल्हा

अमोल निर्मळ यांनी रेखाटले तुळशी पानावर विठ्ठलाचे रेखाचित्र

अमोल निर्मळ यांनी रेखाटले तुळशी पानावर विठ्ठलाचे रेखाचित्र

अमोल निर्मळ यांनी रेखाटले तुळशी पानावर विठ्ठलाचे रेखाचित्र

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ जुलै २०२५ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठलाची आषाढी एकादशीची लगबग सर्वत्र सुरू असून अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. त्यातच अनेक कलाकार आपल्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून विठ्ठला प्रति भक्तीभाव व्यक्त करत आहे.

जाहिरात

त्यातच रयत शिक्षण संस्थेचे कलाशिक्षक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून कृष्ण तुळशी पानावर विठ्ठलाचे हुबेहूब व देखणे असे रेखाचित्र रेखाटून विठ्ठला प्रतीचा भक्तिभाव व्यक्त केला आहे.

जाहिरात

त्याचबरोबर या अगोदरही श्रीरामाचे व अनेक चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटले आहे अक्षरगणेश रेखाटन प्रकल्प व पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती बनवणे कार्यशाळा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण होते. त्यांनी राबविलेल्या सामाजिक विषयावर अनेक चित्र रेखाटून जनजागृती केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे