आपला जिल्हा
महाराष्ट्रातील वकील बांधवांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करावा; आमदार सत्यजित तांबे यांची विधान परिषदेत मागणी
महाराष्ट्रातील वकील बांधवांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करावा; आमदार सत्यजित तांबे यांची विधान परिषदेत मागणी

संगमनेर विजय कापसे दि ७ जुलै २०२५–नुकताच 2 जुलै 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मागील वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आढाव दांपत्याची निर्गुण हत्या झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात वकील बांधवांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.