आपला जिल्हा
भूमिगत गटार दुर्घटनेतील जखमींची मा.आ.डॉ.तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात यांच्याकडून चौकशी
भूमिगत गटार दुर्घटनेतील जखमींची मा.आ.डॉ.तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात यांच्याकडून चौकशी

संगमनेर विजय कापसे दि ११ जुलै २०२५– नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भूमिगत गटारांमध्ये २ कामगारांचा मृत्यू झाला असून यातील इतर जखमी व मृत कामगारांच्या नातेवाईकाची भेट घेऊन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आस्थेवाईपणे चौकशी केली.