आपला जिल्हा

डाऊच बु जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन साजरा

डाऊच बु जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन साजरा

डाऊच बु जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन साजरा

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु शाळेत जागतिक महिला दिन मोठया जल्लोषात शनिवार दि ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

डाऊच बु गावचे लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच उषा ढमाले, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य भिवराव दहे, सुनिल बढे,पल्लवी गायकवाड, विठाबाई माळी, स्वाती दहे,अक्षय माळी यांच्या सह जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पावती गवळी,प्रांजल मोरे,अलका बढे,अंगणवाडी सेविका मंगल ढमाले,राणी गायकवाड, पोटे सर, होन सर,रोकडे सर, कडनोर सर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गायकवाड, ज्ञानेश्वर शाख आदी सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

जाहिरात

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माँ जिजाऊ व  सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर प्रांजल मोरे व अलका बढे यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे