आपला जिल्हा
प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड
प्रभावती घोगरे यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड

संगमनेर विजय कापसे दि ३१ जुलै २०२५— अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये जिल्ह्यातील महिला नेत्या प्रभावती काकी घोगरे यांची राज्य जनरल सेक्रेटरी निवड झाली आहे. या निवडीबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.








