आपला जिल्हा

द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू 

द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू 

द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑगस्ट २०२५अनेक वर्षांपासून रखडलेले द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम नागरिकांनी साखळी उपोषणाचा इशारा देताच तातडीने सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात

कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आमदार आशुतोष काळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांचे आभार मानले आहेत. रस्त्याचे कामासाठी परिसरातील संदिप कपिले, सचिन गवारे, भाऊसाहेब गंगावणे, कातकडे सर, निवृत्ती वाकचौरे, माधव पोटे, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब तरवडे, रामचंद्र रामणी, भास्कर घनघाव, कुंडलिक शिरसाठ, सुभाष क्षीरसागर, मधुकर मोरे, दत्तात्रय क्षीरसागर,सौरभ ढेपले तसेच रहिवाशांनी पाठपुरावा करून परिश्रम घेतले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे