आपला जिल्हा
अमृतवहिनी फार्मसी महाविद्यालयात एक दिवसीय “फार्मसी व्यवस्थापन कार्यशाळा” यशस्वीरीत्या संपन्न
अमृतवहिनी फार्मसी महाविद्यालयात एक दिवसीय “फार्मसी व्यवस्थापन कार्यशाळा” यशस्वीरीत्या संपन्न

संगमनेर विजय कापसे दि १६ सप्टेंबर २०२५– शिक्षण, गुणवत्ता व उद्योगसंपर्क यांचा उत्कृष्ट मिलाफ साधणाऱ्या अमृतवहिनी फार्मसी इन्स्टिट्यूट, संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद (MSPC) प्रायोजित आणि अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच संगमनेर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय “फार्मसी व्यवस्थापन कार्यशाळा” अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.पी. शिरभाते यांनी दिली.







