आपला जिल्हा
आमदार सत्यजित तांबे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार हार बुके न आणण्याचे आवाहन
आमदार सत्यजित तांबे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार हार बुके न आणण्याचे आवाहन

संगमनेर विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा आणि प्रेम हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद असून यातूनच खरी कामाची ऊर्जा मिळते. मोठ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणे हे आपल्याला आवडत नसून यावर्षीही अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.