आपला जिल्हा

माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल वाढदिवस साजरा करणार नाही

माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल वाढदिवस साजरा करणार नाही

उद्या गुरुवार दि ११ जुलै रोजी आहे योगेश बागुल यांचा वाढदिवस

कोपरगाव विजय कापसे दि १० जुलै २०२४– कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा उद्या गुरुवार दि ११ जुलै रोजी वाढदिवस आहे परंतु नुकतेच कोपरगाव शहरातील सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित असलेले वैभव जंगम यांचे दुःखद निधन झाल्याने माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल हे आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे  बागुल यांनी सांगितले आहे.

योगेश बागुल
त्यामुळे कोणीही माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करू नये अथवा मला शुभेच्छा देण्यासाठी हार, तुरे, गुच्छ, शाली, फेटे आणू नये असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी सर्व हीतचिंतकांना करत कै. वैभव जंगम यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे