माजी नगराध्यक्ष मा.श्री संजयराव सातभाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माजी नगराध्यक्ष मा.श्री संजयराव सातभाई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष श्री योगेश बागुल
कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२५–कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गरिबांचे तारणहार, यशस्वी उद्योजक, सदैव हसतमुख आसलेले व्यक्तिमत्व राजा मनाचे शिवसेना ठाकरे गटाचे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मा.श्री संजयराव वसंतराव सातभाई यांना कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे माजी गटनेते मा श्री योगेश तुळसीदास बागुल यांच्यातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपणास भावी आयुष्य आरोग्यदायी व आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
मा.श्री योगेश तुलसीदास बागुल माजी उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.
माजी गटनेते कोपरगाव नगर परिषद.
अध्यक्ष सुवर्णकार असोसिएशन कोपरगाव.
संस्थापक दत्त भार जिमखाना कोपरगाव.
मुंबादेवी शिवसेना शाखा छत्रपती चौक कोपरगाव.
तसेच माजी उपनगराध्यक्ष योगेश भाऊ बागुल मित्र मंडळ कोपरगाव.



