आपला जिल्हा
देवाभाऊंच्या मदतीने कोपरगाव पोलिसांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद : स्नेहलताताई कोल्हे


राज्यभर पोलिस ठाणे आणि निवासस्थानाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यामुळे मार्गी : राधाकृष्ण विखे पाटीलकोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन

कोपरगाव विजय कापसे दि ३ मार्च २०२६–कोपरगाव तालुका पोलिस ठाणे इमारत आणि 64 पोलिस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.




