आपला जिल्हा

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग गोटा उचलणे जोर बैठक स्पर्धा उत्साहात तर मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग गोटा उचलणे जोर बैठक स्पर्धा उत्साहात तर मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने बजरंग गोटा उचलणे जोर बैठक स्पर्धा उत्साहात तर मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि २ एप्रिल २०२६-सालाबादप्रमाणे क्रांती युवक मंडळ श्री हनुमान जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावर्षी अभिनव बजरंग गोटा उचलणे स्पर्धा मोठ्या जोश उत्साहात संपन्न झाली यामध्ये जवळजवळ 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून यामध्ये 30 जण गोटा उचलण्यात यशस्वी झालेले आहे

जाहिरात

या गोट्याची पूजन व हनुमान मूर्ती पूजन शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नंदू गोंदकर, नितीन पाराजी कोते ,बाळा तुकाराम गोंदकर ,देवराम सजन ,कैलास वारुळे ,राम आहेर वसंत गोंदकर, विनोद गोंदकर ,शिवाजी चौधरी ,अरुण जगताप व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले व त्यानंतर जोर स्पर्धेमध्ये
विशेषतः साडेचार वर्षात तील लहान मुलीने ज्या ठिकाणी 50 जोर मारून आपले शक्तीचे प्रदर्शन केले आहे पहिले पारितोषिक संदीप भाऊ सोनवणे(अध्यक्ष साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी) द्वितीय बक्षीस  बापू काळे (पावर हाफ जिम शिर्डी ) तृतीय बक्षीस  साई सोनवणे (साईदृष्टी ऑप्टिकल शिर्डी ) चौथे बक्षीस  पंकज दुशिंग (अध्यक्ष चर्मकार संघटना शिर्डी शहर)
व ट्रॉफीचे सौजन्य  विशाल कोळपकर (साई नेत्रम ऑप्टिकल्स )यांच्या हस्ते या सर्वां विजेत्यांना सन्मानपत्र ट्रॉफी व हनुमानाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला

जाहिरात

हनुमान जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र महाले (अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद) सचिन तांबे (माजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ )आकाश वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बबलू वर्षे किरण परदेशी, मयूर बोराडे ,जतीन जैन, अतिक पठाण, महेश वैद्य, दत्तू झाकणे, आदित्य वारुळे , ललित शेळके सुशील रत्नपारखी ,शिवम अग्रवाल, रिषभ अग्रवाल , संदेश रत्नपारखी,अरुण हजारे, विनोद प्रेमानी, योगेश मोटवानी, आर्यन तेजी, पारितोष पटेल,लखन जयेरी, अनंत लासूरे, प्रतीक वाघचौरे, राहुल हजारे, योगेश राऊत ,मोहन क्षत्रिय ,साई पांचाळ ,वेदांत कोते ,सागर परदेशी यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे