आपला जिल्हा

कोपरगावच्या विकासाचे शिल्पकार कार्यसम्राट आमदार आशुतोषदादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोपरगावच्या विकासाचे शिल्पकार कार्यसम्राट आमदार आशुतोषदादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोपरगावच्या विकासाचे शिल्पकार कार्यसम्राट आमदार आशुतोषदादा काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Kopargaon vijay kapse दि ४ ऑगस्ट २०२६कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले, गोदावरी नदीवरील वारी-शिंगवे पूल, चासनळी–मोरविस पूल, कोपरगाव शहरातील छोटा पूल, धारणगाव–कुंभारी पूल तसेच नगर–मनमाड महामार्गावरील दोन भव्य पुलांसारखी विकासकामे साकार करणारे कार्यसम्राट आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो व जनसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहो, ही सदिच्छा.
शुभेच्छुक :
श्री. चंद्रशेखर म्हस्के
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सोशल मीडिया विभाग), अहिल्यानगर.मो ९९७०७०८३६७

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे