आपला जिल्हा
वृंदावन लॅब कोपरगावचे नवीन जागेत स्थलांतर
वृंदावन लॅब कोपरगावचे नवीन जागेत स्थलांतर
वृंदावन लॅब कोपरगावचे नवीन जागेत स्थलांतर
कोपरगाव विजय कापसे दि १० एप्रिल २०२५– गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव शहरातील नावाजलेल्या वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या लॅबचे नवीन प्रशस्त अत्याधुनिक जागेत स्थलांतर झाले असल्याची माहिती लॅबचे सर्वेसर्वा डॉ. संदीप मुरूमकर यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल जवळ असलेल्या डॉ.संदीप मुरूमकर व डॉ.अर्चना मुरुमकर हे आपल्या वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या लॅब द्वारे गेले अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असून त्यांच्या या वृंदावन डायग्नोस्टिक लॅबचे कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच डॉ.तुषार गलांडे व डॉ. रवींद्र वाघडकर यांच्या हॉस्पिटलच्या तळमजल्यात भव्य आणि प्रशस्त जागेत अत्यंत अत्याधुनिक तयार केलेल्या लॅबमध्ये स्थलांतर झाले आहे.

अधिक माहितीसाठी ०२४२३ २२२०१५, २२७१६३, ८३२९१४९३८१ व ८६०५२२८८२३ या मोबाईल नंबर वर तसेच ८६०५१५१८६० या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा.



