आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे आठव्या फेरी अखेर ५३ हजार ३१० मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे आठव्या फेरी अखेर ५३ हजार ३१० मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे आठव्या फेरी अखेर ५३ हजार ३१० मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे आठव्या फेरी अखेर ५३ हजार ३१० मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ६६९२५ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ३४५ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) १३६१५ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १३९१ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ३८९ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १०८ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ६५ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ६७ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ५५ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) ९९ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) २८२ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ५८० मते
नोटा- ७४८
एकूण झालेली मतमोजणी-८४६६९ मते