कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे सातव्या फेरी अखेर ४९ हजार ३३६ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ६०१७७ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ३०८ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) १०८४१ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १२०९ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ३५७ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) १०६ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ६० मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ५६ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ५२ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) ८२ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) २५६ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ४७८ मते
नोटा- ६६४ मते
एकूण झालेली मतमोजणी-७६ हजार ६४६ मते