आपला जिल्हा
आमदार आशुतोष काळे नवव्या फेरी अखेर ५७ हजार ७७७ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे नवव्या फेरी अखेर ५७ हजार ७७७ मतांनी आघाडीवर
आमदार आशुतोष काळे नवव्या फेरी अखेर …मतांनी आघाडीवर
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४–बहुचर्चित कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे नवव्या फेरी अखेर ५७ हजार ७७७ मतांनी आघाडीवर आहे.
आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) ७३३६४ मते
महबूब अहमदखा पठाण (बहुजन समाज पार्टी) ३६३ मते
वरपे संदीप गोरक्षनाथ (राष्ट्रवादी शरद पवार गट) १५५८७ मते
कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी ) १५०२ मते
शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी ) ४२३ मते
किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष) ११२ मते
खंडू गोपीनाथ थोरात (अपक्ष) ६८ मते
चंद्रहास अण्णासाहेब औताडे (अपक्ष) ७२ मते
दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष) ५९ मते
विजय सुधाकर जाधव (अपक्ष) १०९ मते
विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष) ३०८ मते
संजय बाबुताई भास्करराव काळे (अपक्ष) ६६१ मते
नोटा- ८२६
एकूण झालेली मतमोजणी-९३४५४ मते